Loading...

आकाश पांघरुनी

139 11________

मधुकर जोशी यांनी शब्दबद्ध केलेले आणि सुमन कल्याणपूर यांनी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केलेले गीत आकाश पांघरुनी सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
गीत गायले आहे अर्थ बोडस याने, आणि हार्मोनियम ची साथ केली आहे अभा बोडस.

コメント